Dictionaries | References

गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें

   
Script: Devanagari

गोड खांवचें पिशें, लोकांकडच्यानें हाशें

   (गो.) ज्‍याला गोड खाण्याची चटक लागते त्‍याचे लोकात हंसे होते. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पैशाची उधळपट्टी करणारा माणूस पुढे दिवाळखोर बनतो व जगात हास्‍यास्‍पद होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP