Dictionaries | References ग गोड गारा असत्या, तर कोल्ह्यापासून कां राहत्या Script: Devanagari Meaning Related Words गोड गारा असत्या, तर कोल्ह्यापासून कां राहत्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गारेचे खडे जर गोड लागले असते तर कोल्ह्यांनी ते केव्हांच खाऊन टाकले असते. चांगल्या वस्तू काही अशा वाटेवर पडलेल्या नसतात. चांगल्या वस्तू दुर्मिळ असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP