Dictionaries | References ग गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल Script: Devanagari Meaning Related Words गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व मधुर, सुखकर गोष्टींमध्ये लहान मुलाचे विशेषतः स्वतःच्या मुलाचे बोबडे बोलणें अतिशय गोड, आल्हादादायक असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP