Dictionaries | References ग गोड करून घेणें Script: Devanagari Meaning Related Words गोड करून घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कसेहि असले तरी चांगले मानून घेणेंउदार मनानें स्वीकार करणें. (विनयाने पाहुण्यास म्हणण्याचा वाक्प्रचार). ‘जे मिळेल ते विसूभाऊ गोड करून घेईल.’-अस्तंभा ७७. ‘येईल तशी करतो सेवा गोड करूनि घ्यावी। पुण्यपदाची जोड वत्सला निजभक्तां द्यावी।।’ -विनायक परापूजा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP