Dictionaries | References

आई गोड की खाई गोड

   
Script: Devanagari

आई गोड की खाई गोड

   (बायकी) १. मुलाला आईप्रमाणें खाऊ फार आवडतो व जो तो त्यास देईल त्याजवळ मूल राहाते. २. आई असली म्हणजे मुलाला गोड खावयास मिळते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP