Dictionaries | References

लाळेन चणे गोड

   
Script: Devanagari

लाळेन चणे गोड

   ( गो.) एखादी प्रिय व्यक्ति आपल्याविषयीं कठोरपणा धरीत असली तरी आपण तिच्याविषयीं आपलेपणानें पाहाणें व तिचें वर्तन आहे त्या स्थितींत गोड मानून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP