Dictionaries | References ख खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो Script: Devanagari Meaning Related Words खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मधमाशीच्या पोळ्यातील मध खावयास गोड लागतो पण तो काढतांना हातांस माशा चावतात. एखाद्या गोष्टीचा अखेरचा परिणाम सुखावह असला तरी करावयास लागणारे श्रम आपल्या लक्षात येत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP