Dictionaries | References

मध

   
Script: Devanagari

मध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

मध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  Honey.
Rमधाचें बोट लावून ठेवणें-दाखविणें--- Offer allurement.

मध     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मधमाशांनी गोळा केलेला फुलातील गोड रस   Ex. मध फार गुणकारी असतो.
HOLO COMPONENT OBJECT:
पंचामृत
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मधू
Wordnet:
asmমৌ
bdबेरेमोदै
benমধু
gujમધ
hinमधु
kanಜೇನು
kasماچھ
kokम्होंव
malതേന്‍
mniꯈꯣꯏꯍꯤ
nepमह
oriମହୁ
panਸ਼ਹਿਦ
sanमधु
telతేనె
urdشہد
See : मकरंद

मध     

स्त्रीपु .
वि.  मध्य याचा अप . समासांत पूर्वपदीं योजितात
मधमाशा गोळा करतात तो गोड रस , दाट द्रव .
०कांडें   पेरें - न . उसाचा मध्यभाग .
फुलांतील रस ; मकरंद .
०गर्भ   र्भी - पुस्त्री . मधला भाग ; आंतील भाग ; अंतर्भूत प्रदेश .
फणसांतील गोड द्रव ; गर्‍यांतील पाणी . गर्‍यांचीं साठें वाळवून एकत्र रचून ठेविलीं असतां त्यांतून जो द्रव निघतो तो . [ सं . मधु ] मधाचें बोट लावून ठेवणें , लावणें , दाखविणें - ( ल . ) लालूच , आशा दाखविणें .
०घडी वि.  फार उंची नव्हे फार हलकाहि नव्हे असा दौलताबादी ( कागद ). उत्तम प्रतीच्या कागदाला बहाद्दुरखानी असें म्हणत . मदगडी पहा .
०घर  न. घराचें मधलें दालन ; माजघर .
०पिंपळी  स्त्री. मध आणि पिंपळी यांची एक औषधी कृती .
०पुळी   मधरा - ( प्र . ) मधुपुळी , मधुरा पहा .
०चा वि.  मधला ; मध्यभागचा ; मध्यें असलेला . [ मध्य ] मधचेमधीं , मधच्यामध्यें क्रिवि . मचच्यामधें पहा .
०पोळें  न. मधमाशा जेथें मध सांठवितात तें घर .
०भाग  पु. मधला भाग . ( प्र . ) मध्यभाग पहा .
०लंड वि.  
०माशी  स्त्री. मध गोळा करणारी माशी .
०शर्करा  स्त्री. फळें , मध इ० गोड पदार्थांत सांपडणारी साखर ; फलशर्करा . ( इं . ) ग्ल्युकोज .
मध्यमप्रतीचा ; अगदीं चांगलाहि नाहीं किंवा अगदीं वाईटहि नाहीं असा .
०वणी  न. मध आणि पाणी यांचें मिश्रण . [ मध + पाणी ]
धड इकडे नाहीं किंवा तिकडे नाहीं असा ; अधात्रीं असलेला .
०ला वि.  मध्यावरचा ; मधचा . मधल्यामधें क्रिवि .
०वलें  न. तांदुळाच्या पिठाचें गोड धिरडें . - गृशि ३५३ . मधाळ वि . मधानें किंवा गोड रसानें युक्त ( फणस , खजूर इ० ). [ मध + आळ प्रत्यय ]
उगीच ; विनाकारण .
अधिकार नसतां लुडबूड करुन मचच्यामध्यें पहा . मधल्या वाटेस येणें - इष्ट वस्तु न मिळविता येणें .
०लाटी   ठी - स्त्री . वलाठी व खालाटी यांच्या मधला प्रदेश ; देश व कोंकण यांच्या मधला प्रदेश [ मधला + ठाय ] मधवा मधवेला मधिवला - वि . सर्वांत वडील व सर्वांत लहान यांच्या मधला ( भाऊ , बहीण ). ***** - क्रिवि . ( अशिष्ट ) मध्यें ; मध्यभागीं . ( व . ) मधात ; ( खा . ) मधार , मझार . मधीं - क्रिवि . मध्यें ; आत . [ मध्य ] मधील - वि . मधला ; आंतला ; मध्यावरचा . मधून - क्रिवि .
मध्यापासून ; आंतून
हून पहा . मधून विस्तव जाणें - क्रिवि . दोघांमध्यें वैमनस्य असणें . मधें - क्रिवि . मध्यें पहा . मधोमध - क्रिवि . मध्यभागीं ; अगदीं मध्यावर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP