Dictionaries | References

कोरांटी

   
Script: Devanagari
See also:  कोरांटा , कोर्‍हांटकी , कोर्‍हांटा , कोऱ्हांटा , कोर्‍हांटी

कोरांटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अडुळशासारखे एक काटेरी झुडूप   Ex. तलावाकाठी कोरांटी उगवली आहे.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोरांटा काटे कोरांटी कोऱ्हांटा कोऱ्हांटी कोऱ्हांटकी
Wordnet:
benসহচর
gujકાંટાસળિયો
hinकटसरैया
kanಮುಳ್ಳುಗಿಡ
kasکَٹسَرٛییا
malഅംഗാരക
oriକଟସରୈୟା ଗଛ
sanशुक्रपुष्पम्
tamசுக்ரபுஷ்பம்
urdپارٹنر , ساتھ رہنے والا

कोरांटी     

पुस्त्री . एक फुलझाड ; याला पांढरीं , तांबडीं , पिवळी , नीळीं , पारवीं या जातींची फुलें येतात . झाड ३।४ हात उंच असतें . सर्वांगास कांटे असुन फुलाला वास येत नाहीं . या फुलांत मध फार असतो . - वगु २ . ६३ . ' गुलाबाचीं फुलें रम्यें दिसें तैशीच कोर्‍हाडी । ' - टिक १७२ . ( सं . कुरंटक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP