Dictionaries | References

कोर्‍हांटी

   
Script: Devanagari
See also:  कोरांटा , कोरांटी , कोर्‍हांटकी , कोर्‍हांटा , कोऱ्हांटा

कोर्‍हांटी     

पुस्त्री . एक फुलझाड ; याला पांढरीं , तांबडीं , पिवळी , नीळीं , पारवीं या जातींची फुलें येतात . झाड ३।४ हात उंच असतें . सर्वांगास कांटे असुन फुलाला वास येत नाहीं . या फुलांत मध फार असतो . - वगु २ . ६३ . ' गुलाबाचीं फुलें रम्यें दिसें तैशीच कोर्‍हाडी । ' - टिक १७२ . ( सं . कुरंटक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP