Dictionaries | References क कोर्हांटकी Script: Devanagari See also: कोरांटा , कोरांटी , कोर्हांटा , कोऱ्हांटा , कोर्हांटी Meaning Related Words कोर्हांटकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . एक फुलझाड ; याला पांढरीं , तांबडीं , पिवळी , नीळीं , पारवीं या जातींची फुलें येतात . झाड ३।४ हात उंच असतें . सर्वांगास कांटे असुन फुलाला वास येत नाहीं . या फुलांत मध फार असतो . - वगु २ . ६३ . ' गुलाबाचीं फुलें रम्यें दिसें तैशीच कोर्हाडी । ' - टिक १७२ . ( सं . कुरंटक ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP