Dictionaries | References त तांबड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तांबड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Red soil. Rate this meaning Thank you! 👍 तांबड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Red soil. Rate this meaning Thank you! 👍 तांबड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. तांबडी जमीन . - वि . तांबडा या विशेषणाचे समासांत पूर्वपदी येणारे रुप . [ तांब + ढ प्रत्यय ] सामाशब्द -०तोंड्या वि. ( उप . ) इंग्रज ( मनुष्य ); साहेब ; गोरा . ह्या तांबडतोंड्यास आता चावू का खाऊं , असे त्याला झाले . - हि . १३९ .०माती स्त्री. तांबडी माती .०सर वि. तांबूस ; लालसर ; कांहीसा तांबडा .०सांज स्त्री. सूर्यास्तानंतर तांबडे आभाळ होते ती वेळ ; तांबसांज . [ तांबडी + सांज ] तांबडा पु . स्त्रियांना होणारा एक रोग . - वि . लाल ; रंगाचा ; रक्त वर्णीय . [ सं . ताम्र ; प्रा . तांब ; तांबड पहा . ]०अबलक ख वि . पांढर्या अंगावर तांबडे ठिपके असलेला ( घोडा ). - मसाप २ . १ . ५५ .०आंबा पु. रातंबा .०ऊस पु. तांबड्या रंगाचा ऊस .०एरंड पु. लाल एरंड .०कंदील पु. ( फोटोग्राफी ) अंधार्या खोलीत ज्याच्या साहाय्याने फोटोग्राफरला कांचा धुतां येतात तो कंदील .०कुडा वि. कुड्याच्या झाडाची एक जात ; दुसर्या प्रकारास काळाकुडा म्हणतात .०कुमाइत वि. तांबड्या रंगांत तेल्या रंगाची झांक असणारा ( घोडा . ) - मसाप २ . १५५ .०कोळी पु. १ अंजिरावर पडणारा एक रोग .०चिकणा पु. ज्वारीची एक जात .०चित्रक पु. लाल रंगाचा चित्रक .०ढेकूण पु. कापशीच्या बोंडातील बी खाणारा एक किडा .०बोर वि. १ घोड्याचा एक विशिष्ट रंग ; तेल्या कुमाइत ; ( इं . ) चेस्टनट . २ तेल्या कुमाइत रंगाचा .०बोळ पु. बोळाची एक जात ; ( विरु . ) रत्त्क्या बोळ .०भोपळा पु. एक फळभाजी ; डांगरीचे पिकलेले फळ ; दुसर्या जातीच्या भोपळ्यास पांढरा किंवा दुध्या भोपळा म्हणतात .०माठ स्त्री. माठ या पालेभाजीची लाल रंगाची जात .०मुरुम पु. लाल जातीचा मुरुम ; दुसरे काळा , उडद्या , लोखंडी , दगडी इ० मुरुमाचे प्रकार आहेत .०मुळा पु. मुळ्याची एक जात .०लाल वि. लालभडक ; गडद तांबडा ; अतिशय लाल . [ तांबडा + फा . लाल = तांबडा ] तांबडी स्त्री . १ जोंधळ्याची एक जात . २ एक प्रकारचे गवत . कुंदा गोगडी हराळी । तिकांडी घोडेकुसळी । कर्हवेळु मारवेळु गोंडाळु । तांबडी अपार । - गीता २ . ५२८६ . ३ जमीनीची एक जात . ४ विड्याच्या पानांची एक जात . इचे पान उशीरा तयार होते . नाशिक जिल्ह्यात ही जात होते . - कृषि ५२० . ५ केळीची एक जात ; या जातीचे केळे तांबडे असून त्याला गोडी फार असते व ते ऊन भाकरीवर वितळते .०कोरंटी कोरांटी - स्त्री . लाल रंगाची फुले येणारी कोरांटी .०चंद्रकळा स्त्री. ( विणकाम ) किनार कसल्याहि रंगाची असून पोत मात्र तांबड्या रंगाचा असतो असे लुगडे .०दुपारी स्त्री. दुपारी या फुलझाडाची तांबडी फुले येणारी जात ; त्या झाडाचे फूल .०फाजगी गुंजे स्त्री . ( विणकाम ) एक प्रकारचे लुगडे ; यात एक काडी काळी व एक काडी तांबडी उभार व आडवण एक काळी काडी व एक तांबडी काडी असून किनार कोणतीहि असते .०भाजी स्त्री. १ ( सांकेतिक उप . ) मांस . २ ( गो . ) तांबडी माठ ही पालेभाजी .०मिरानी स्त्री. ( विणकाम . ) लुगड्याची एक जात ; या जातीच्या लुगड्याच्या पोतांत दोन घरे ( काड्या ) काळी व दोन घरे तांबडी असे उभार असून आडवण काळे असते व किनार कसल्याहि तर्हेची असते .०साल ळ स्त्री . भाताची तांबड्या तुसाची एक जात .०सुरळी ( विणकाम . ) लुगड्याची एक जात ; या प्रकारांत , पोतांतील एक घर काळे व एक तांबडे असे उभार असून आडवण सर्व काळे असते . तांबडे कमळ न . कमळाची तांबड्या रंगाची जात . तांबडे फुटणे पहाट होणे ; उजाडणे ; ( सूर्योदयापूर्वी पूर्वेकडे ) आकाश तांबडे होणे ; अरुणोदय होणे . तांबड्या माडाचे सोडण न . ( गो . ) ( ल . ) थापबाजी करणे . Related Words तांबड तांबड फुटणें लाख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP