Dictionaries | References

घड

   
Script: Devanagari

घड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  केळम्याक लागपी केळ्यांचो घोस   Ex. ताणें दोन केळ्यांचे घड विकत घेतले
MERO MEMBER COLLECTION:
केळें
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmথোক
benকাঁদি
gujલૂમ
hinहत्था
kasکیلہٕ ترٛونٛگ
malവാഴക്കുല
mniꯂꯐꯥꯡ
oriକାନ୍ଦି
sanकदलीस्तवकः
tamவாழைத்தார்
telఅరటిగెల
urdگَھونڑ , گَھور , گَھود

घड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. साखर आणि दूध ह्यांचा घड चांगला बनतो or जमतो.

घड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bunch. Concord. A band, a body or party.

घड     

ना.  घोस , जुडगा , लोंगर .

घड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  केळ्यांचा एक गुच्छ   Ex. शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला.
MERO MEMBER COLLECTION:
केळे
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmথোক
benকাঁদি
gujલૂમ
hinहत्था
kasکیلہٕ ترٛونٛگ
kokघड
malവാഴക്കുല
mniꯂꯐꯥꯡ
oriକାନ୍ଦି
sanकदलीस्तवकः
tamவாழைத்தார்
telఅరటిగెల
urdگَھونڑ , گَھور , گَھود
See : घोस

घड     

 पु. १ ( फळांचा ) गुच्छ ; घोंस ; लोंगर . का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । - ज्ञा १८ . ९६८ . २ आकार ; डौल ; घाट . बाप विंदानीं हृषीकेश । तेणें घड कळास मेळविला । - एभा २८ . ६९६ . ३ ( ल . ) वृषण . ४ चार पांच वाटया जडून कोशिंबिरी , चटण्या इ० ठेवण्याचें तबाकासारखें केलेलें पात्र , पाळें . चांदीच्या वाटयांचा घड मध , तूप व साखर ठेवलेला . - ऐरापुप्र ८ . ४१३ . ५ टोळी ; जमाव ; झुंड . राक्षसांचे घड घड । कांपले हो तधवां । ६ ( कों . ) जुळणी ; मिश्रण ; मिलाफ ; ऐक्य ; बनाव . ७ ( ल . ) सख्यभाव ; सलोखा . साखर आणि दूध यांचा घड चांगला जमतो . ८ ( सामा . ) समुदय ; जूट ; जुडगा . [ सं . घट ; प्रा . घड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP