Dictionaries | References घ घोंस Script: Devanagari See also: घोस Meaning Related Words घोंस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एकांत लायिल्ल्या वा बांदिल्ल्या ल्हान वस्तूंचो चोंबो Ex. चावयांचो घोस खंय शेणलो कोणाक खबर HYPONYMY:बिश्टीण MERO COMPONENT OBJECT:वस्तू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पुंजुलोWordnet:asmকোছা benগোছা gujઝૂડો hinगुच्छा kanಗೊಂಚಲು kasترٛوٚنٛگ marगुच्छ nepझुत्तो oriନେନ୍ଥା panਗੁੱਛਾ sanगुच्छः telగుత్తి urdچھلہ , رنگ , چین घोंस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. तोभर घोंसानें मेला.ghōsa or ghōṃsa a Large, fine, full, bulky and showy. Used much as ठळक, घवघवीत &c. घोंस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Large, fine, full, bulky and showy. घोंस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( आवेश , उत्साह , ऐश्वर्य , वैभव . इ० कांचा ) प्रकर्ष ; वैपुल्य ; भर ; जोस . तो भर घोसांत मेला [ फा . गोष ] भर घोसानें , भर घोंसानिशीं , भरल्या घोंसानें - क्रिवि . सर्व शक्ति एकवटून ; नेटानें व छातीठोकपणानें ; भगीरथ प्रयत्नानें . भर घोंसानिशीं किल्ला घेतला . भरल्या घोसानें डोंगरावर चढला . घोसांत असणें - अक्रि . ( गो . घोंसार आसप ) ऐश्वर्यांत दंग असणें ; मनोराज्य करणें . पु. ( मोत्यें , फुलें इ० कांचा ) गुच्छ ; झुपका ; तुरा ; झुमका . सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरूनी । - भारा . बाल १२ . २४ . - वि . मोठा ; देखणा ; पुरा ; भरपूर ; लठ्ठ व दिखाऊ ; घवघवीत . [ सं . गुच्छ ; प्रा . गोच्छ ; हिं . गुच्छा ; सिं . छुगो ]०दार वि. ( मोत्यांचा ) घोंस असलेलें ( कर्णभूषण इ० ); घोस लागलेला ; घोसांनीं युक्त ; भरदार .०दार स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .फुलबाजी स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .०दोडका पु. दोडक्याची एक जात . यास घड येतात . घोस दोडके वांगीं सगळीं । - अमृत ७३ .०बाळी स्त्री. मोत्यांचे घोस लावलेली कानांत घालावयाची बाळी . कोथिंबिरी , टोपण , घोंसबाळया । - सारुह ६ . २४ . घोसबाळया पर्डीच्या बाळया ल्याली सुंदर । - अफला ५५ . [ घोस + बाळी ]०बाळे पुअव . दागिन्यांत लटकता बांधावयाचा लोलक , ताईत , करण . - जनि पारिभाषिक शब्द ३ .०वाला पु. पैलूचा अगर बिन पैलूचा पण टोंकावर भोंक असलेला लांबट हिरा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP