Dictionaries | References घ घोस Script: Devanagari See also: घोंस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : पोल्ली Rate this meaning Thank you! 👍 घोस A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. तोभर घोंसानें मेला. ghōsa or ghōṃsa a large, fine, full, bulky and showy. used much as ठळक, घवघवीत &c. Rate this meaning Thank you! 👍 घोस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a large, fine, full, bulky and showy. m A bunch or cluster of (flowers, fruits, pearls &c.). weather side or windward. A voyage, a seatrip.भरघोंसानें,भरल्या घोंसानें (with swelling sails.) With all vigour collected, every nerve strained, every faculty exerted. In the zenith, plenitude, full tide (of health, prosperity, reputation). Ex. तो भरघोंसानें मेला. Rate this meaning Thank you! 👍 घोस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह Ex. वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते. SYNONYM:झुबका गुच्छ फणी फडी घड Rate this meaning Thank you! 👍 घोस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( आवेश , उत्साह , ऐश्वर्य , वैभव . इ० कांचा ) प्रकर्ष ; वैपुल्य ; भर ; जोस . तो भर घोसांत मेला [ फा . गोष ] भर घोसानें , भर घोंसानिशीं , भरल्या घोंसानें - क्रिवि . सर्व शक्ति एकवटून ; नेटानें व छातीठोकपणानें ; भगीरथ प्रयत्नानें . भर घोंसानिशीं किल्ला घेतला . भरल्या घोसानें डोंगरावर चढला . घोसांत असणें - अक्रि . ( गो . घोंसार आसप ) ऐश्वर्यांत दंग असणें ; मनोराज्य करणें . पु. १ ( नाविक कों . हेट . ) शिडाचा पुढील ( नाळीकडील ) भाग ; परबाणाचें नाळीजवळचें टोंक ; हें दुसर्या टोंकापेक्षां जाड असतें . शीड दोन्ही टोंकांनीं परबाणाला बांधलेलें असतें . हें केव्हांहि डोलकाठीच्या मागे जात नाहीं ; वार्याच्या दिशेप्रमाणें शीड बांधण्याचा एक प्रकार व दमाण हा दुसरा प्रकार आहे . घोस घ्या ; घोस ! - शेक्सपियर नाटयमाला , तुफान पृ . ३ . २ शीड बांधण्याची दोरी . ३ वार्याची दिशा . ४ गलबतानें प्रवास करणें ; विवक्षित स्थळीं गलबतानें केलेली फेरी ; समुद्रा वरील सफर . मुंबईच्या घोंसास दहा रुपये पडतात . [ सं . घोष ] पु. मांस ; गोस ; गोष . अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । - ऐपो ५८ . [ फा . गोश्त ; हिं . गोश्त ] पु. ( मोत्यें , फुलें इ० कांचा ) गुच्छ ; झुपका ; तुरा ; झुमका . सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरूनी । - भारा . बाल १२ . २४ . - वि . मोठा ; देखणा ; पुरा ; भरपूर ; लठ्ठ व दिखाऊ ; घवघवीत . [ सं . गुच्छ ; प्रा . गोच्छ ; हिं . गुच्छा ; सिं . छुगो ]०दार वि. ( मोत्यांचा ) घोंस असलेलें ( कर्णभूषण इ० ); घोस लागलेला ; घोसांनीं युक्त ; भरदार .०दार स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .फुलबाजी स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .०दोडका पु. दोडक्याची एक जात . यास घड येतात . घोस दोडके वांगीं सगळीं । - अमृत ७३ .०बाळी स्त्री. मोत्यांचे घोस लावलेली कानांत घालावयाची बाळी . कोथिंबिरी , टोपण , घोंसबाळया । - सारुह ६ . २४ . घोसबाळया पर्डीच्या बाळया ल्याली सुंदर । - अफला ५५ . [ घोस + बाळी ]०बाळे पुअव . दागिन्यांत लटकता बांधावयाचा लोलक , ताईत , करण . - जनि पारिभाषिक शब्द ३ .०वाला पु. पैलूचा अगर बिन पैलूचा पण टोंकावर भोंक असलेला लांबट हिरा . Related Words घोस starboard side घोसदार धाल पुंजका कराब वरस follicetum aggregate fruit घडारणें लोंगर फडी कुंजरु bunch कुंजीर लोंबण झुबका घोंस घड खाई शेर दाणा खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा घोंसाळ समला inflorescence बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें कोथंबरी कोथंबिरी कोथंबीर कोथरीब कोथिंबरी कोथिंबिरी गुळवेल कांटो कोथमीर कोथिंबीर कुटकी फणी नथ cluster गुच्छ बोंड मिरी simple मरण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP