Dictionaries | References

घोंसाळ

   
Script: Devanagari

घोंसाळ     

वि.  घोष करणारा ; आवाज करणारा . चंद्रकांताचेयां बाळानेयां वरी । घोंसाळेयां कांकणां चांकरीं । - शिशु ३४० . - शिशु ५९० . [ घोष + आळ प्रत्यय ]
वि.  १ घोसांनीं युक्त ; घोसांनीं , घडांनीं लटकलेला ; २ ( ल . ) गुटगुटीत . सुनीळु घोंसाळें । निर्‍हां शोभेंति डोळे । - शिशु ४१८ . ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । - ज्ञा १५ . १९० [ घोस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP