Dictionaries | References

घोंस

   
Script: Devanagari
See also:  घोस

घोंस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एकांत लायिल्ल्या वा बांदिल्ल्या ल्हान वस्तूंचो चोंबो   Ex. चावयांचो घोस खंय शेणलो कोणाक खबर
HYPONYMY:
बिश्टीण
MERO COMPONENT OBJECT:
वस्तू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पुंजुलो
Wordnet:
asmকোছা
benগোছা
gujઝૂડો
hinगुच्छा
kanಗೊಂಚಲು
kasترٛوٚنٛگ
marगुच्छ
nepझुत्तो
oriନେନ୍ଥା
panਗੁੱਛਾ
sanगुच्छः
telగుత్తి
urdچھلہ , رنگ , چین

घोंस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. तोभर घोंसानें मेला.
ghōsa or ghōṃsa a Large, fine, full, bulky and showy. Used much as ठळक, घवघवीत &c.

घोंस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Large, fine, full, bulky and showy.

घोंस     

 पु. ( आवेश , उत्साह , ऐश्वर्य , वैभव . इ० कांचा ) प्रकर्ष ; वैपुल्य ; भर ; जोस . तो भर घोसांत मेला [ फा . गोष ] भर घोसानें , भर घोंसानिशीं , भरल्या घोंसानें - क्रिवि . सर्व शक्ति एकवटून ; नेटानें व छातीठोकपणानें ; भगीरथ प्रयत्नानें . भर घोंसानिशीं किल्ला घेतला . भरल्या घोसानें डोंगरावर चढला . घोसांत असणें - अक्रि . ( गो . घोंसार आसप ) ऐश्वर्यांत दंग असणें ; मनोराज्य करणें .
 पु. ( मोत्यें , फुलें इ० कांचा ) गुच्छ ; झुपका ; तुरा ; झुमका . सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरूनी । - भारा . बाल १२ . २४ . - वि . मोठा ; देखणा ; पुरा ; भरपूर ; लठ्ठ व दिखाऊ ; घवघवीत . [ सं . गुच्छ ; प्रा . गोच्छ ; हिं . गुच्छा ; सिं . छुगो ]
०दार वि.  ( मोत्यांचा ) घोंस असलेलें ( कर्णभूषण इ० ); घोस लागलेला ; घोसांनीं युक्त ; भरदार .
०दार  स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .
फुलबाजी  स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .
०दोडका  पु. दोडक्याची एक जात . यास घड येतात . घोस दोडके वांगीं सगळीं । - अमृत ७३ .
०बाळी  स्त्री. मोत्यांचे घोस लावलेली कानांत घालावयाची बाळी . कोथिंबिरी , टोपण , घोंसबाळया । - सारुह ६ . २४ . घोसबाळया पर्डीच्या बाळया ल्याली सुंदर । - अफला ५५ . [ घोस + बाळी ]
०बाळे   पुअव . दागिन्यांत लटकता बांधावयाचा लोलक , ताईत , करण . - जनि पारिभाषिक शब्द ३ .
०वाला  पु. पैलूचा अगर बिन पैलूचा पण टोंकावर भोंक असलेला लांबट हिरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP