Dictionaries | References

शेले

   
Script: Devanagari

शेले     

 न. नारळाच्या पोयीतून येणारा फुलांचा घोंस . - कृषि ७४८ . [ शेल ]
 न. १ जूं ; जोखड ( हे धुरीस पक्के केलेले असते ). २ ( ल . ) भार ; ओझे ; जबाबदारी ( क्रि० गळ्यावर , वर - शेले असणे , होणे , पडणे , घालणे , देणे ). ३ बाजू ; पक्ष ; प्रतिपक्षी ( खेळ ; युध्द यांतील ). [ शेल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP