Dictionaries | References स साडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 साडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A term for the gar- ment called साडी as given to the bride during that portion of the nuptial ceremonies named साडे. Rate this meaning Thank you! 👍 साडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. लग्नामध्यें साडे म्हणून जो सोहळा होतो त्यावेळी वधूस द्यावयाची साडी . साडी - स्त्री . १ लहान लुगडे २ ( ना . ) भारी वस्त्र ; पैठणी . शेले शालू साडया क्षीरोदक लांबरुंद पाटावें । - मो सभा ५ . ८३ . [ सं . शाटी प्रा . साडी ; हिं . गु . साडी ] साडे - पु अव . १ लग्नानंतर चवथ्या दिवशी ऐरणीपूजनच्या प्रसंगी वधूवरास वस्त्रें अर्पण करावयाचा सोहळा मुहूर्त पाहूनि लाविलें साडे झाले चौदिवशी । - अमृत पुरवणी २ . २ या प्रसंगी देतात तीं वस्त्रें . साडे आतां जानकीसी । समर्पिले पाहिजे । - वेसीस्व १३ . १ ३ ( ल . ) समाप्ति ; शेवट . तो हा अमृत इच्छितो संसाराचे साडे । - अमृत ११६ . साडेकरणें - १ खलास करणें ; खातें बंद करणें . २ ( ल . ) काढून लावणें ; गचांडी देणें . ३ खरडपटटी काढणें . साडे चालणें - हाल होणें . महाराजांच्या हुकुमानें त्याच्या मुलाचे साडे चालले आहेत . - विक्षिप्त २ . १०९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP