Dictionaries | References त तपशेला Script: Devanagari See also: तपशिला Meaning Related Words तपशेला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ स्त्रियांचे एक वस्त्र . ( गो . ) एक प्रकारचे हिरव्या रंगाचे व रुंद धारीचे स्त्रियांचे वस्त्र . २ ( व . ) एक प्रकारची रेशीमकाठी साडी . परिधान गोपिनी करुन उंच तप शेले । - प्रला २९ . [ तापता + शेला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP