Dictionaries | References

लगट

   
Script: Devanagari

लगट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; an intense application of one's powers and faculties; a concentrated and energetic onset or effort. 2 closely following or adhering to; pressing upon or cleaving unto. 3 f intercourse or familiar connection with. v कर, लाव, घाल, पाड.

लगट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  An intense application of one's powers and faculties. closely adhering to.
  f  intercourse with.

लगट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पार जवळ असण्याची क्रिया   Ex. मला अंगाशी लगट केलेली आवडत नाही
SYNONYM:

लगट

  स्त्री. ( वरघाटी )
   पुस्त्री .
   मोठी पास .
   नेटाचा किंवा निश्चयाचा पाठलाग ( सामान्यतः एखाद्या विषयाचा , वस्तूचा ); ( शब्दशः व ल . ) शक्तीचा व बुद्धीचा अत्यंत उपयोग करणे ; संघटितनेटाचा प्रयत्न .
   जोराचा हल्ला ; चालून जाणे . तो एकदाचि कोप संसप्तक योध संघ करि लगट । - मोकर्ण ३३ . २१ .
   बैलाच्या पाठीवर - पाणी आणण्यासाठी - ठेवावयाची लोखंडी चौकट ; लगड ; माकण .
   पाठ न सोडणारा ; चिकट . रामभाऊंचा मुलगा किनई फार लगट आहे . [ लागणे ] ( वाप्र . )
०करणे   ( वाईट अर्थी ) जवळ जाणे ; अंगाशी अंग लावणे . लगटणे सक्रि .
   चिकटविणे ; चिकटण्यास लावणे .
   मिसळणे ; भेसळणे . श्रीवर्धनचे सुपारींत भोंवरगावची सुपारी लगटतात .
   ढकलणे ; दपटणे ; लाटणे ; रगडणे ; रपाटणे . - अक्रि .
   चिकटणे . पावसाचे योगाने सगळे कागद एकास एक लगटले .
   ( ल . ) दाट घोंस लागणे ( फळे , फुले यांचे ) लटकणे . पीक पिकेल घुमरीपुरुषार्थ चारी लगटोनि । - एभा ६ . ३०७ .
   नेटणे ; भिडणे . लगटला स्वर्गाचिये सीमा । - मुआदि २७ . ४९ .
   पोंचणे ; लागणे ; पावणे ; पोंचणे ; लागणे ; पावणे ; ठेपणे . फौज येऊन किल्ल्याशी लगटली तरी तुमची तयारी कांहीच नाही पुढे कसे ? [ सं . लग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP