Dictionaries | References प पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची Script: Devanagari Meaning Related Words पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य पहिल्या दिवशीं पाहुण्याप्रमाणें वागतो दुसर्या दिवशीं अधिक लगट करुन नातें जोडावयास पाहतो व तिसर्या दिवशीं तर घरच बळकावून बसावयास पाहतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP