Dictionaries | References

अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?

   
Script: Devanagari

अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?     

अर्धा भाग आंग्र्‍यांचा, अर्धा इंग्रजांच याप्रमाणें मुलखाची वांटणी करावयाची मग तिसरे पेशवे यांस या भानगडींत घेण्याचें कारण काय व त्यांस महत्त्व कशास द्यावयाचें ? उगीच दुसर्‍याच्या मध्यें संबंध काय, या अर्थी योजतात. " तडजोड करण्याची हुलकावणी मात्र तुळाजी आंग्रे दाखवीत, प्रत्यक्ष तडजोडीला येईनात. एवढेंच नव्हे तर सिद्दीशीं स्नेह जोडण्याची त्यांची खटपट चालू झाली आणि ‘ अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण ’ अशा प्रकारची पेशव्यांना उडवून देण्याची भाषा निघूं लागली. " -केसरी १२-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP