Dictionaries | References अ अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला Script: Devanagari Meaning Related Words अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 केलेला अपराध कबूल केला असतां त्यापासून लागणार्या दोषापैकीं अर्ध्या दोषाचें निराकरण होतें. अपराध करुन सवरुन तो कबूल न करणें हें फार वाईट. पश्चात्तापेन शुद्धयति । Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP