Dictionaries | References

उंटभर सुया कबूल करणें

   
Script: Devanagari

उंटभर सुया कबूल करणें

   कांहीतरी भलतीच व जी बहुधा करावयाची अशी गोष्ट कबूल करणेम ; एखाद्याची समजूत करण्याकरितां वेळेपुरतीं अशक्य अटहि मान्य करणें .' यांनी उंटभर सुया कबूल करुन शेवटी .... हा तंटा कसा तरी मिटला ' प्रति आत्म ४८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP