Dictionaries | References

कबूल

   
Script: Devanagari

कबूल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्वीकार

कबूल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Agreeing or assenting to; admitting or allowing. 2 Agreed to, admitted, allowed. 3 Approved.

कबूल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Agreeing to, admitted. Approved.

कबूल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मान्य

कबूल     

वि.  १ मान्य ; पसंत ; संमत ; राजी ( गोष्ट . वस्तु वगैरे ). २ मान्यता देणारा ; संमति देणारा ( मनुष्य ); अनुकुल . ३ मान्य केलेलें पसंत केलेलें ( कार्य वचन .) ( अर . कबूल )
०कतबा   ( पा )- कदबा - पु . १ वादाचा निकाल लागण्यापूर्वी पंचांनी दिलेला निकाल आम्हांला मान्य आहे असा पंचापुढें वादीप्रतिवादीनीं दीलेला लेख , राजिनामा . २ ( महसुली ) पाटलानें घेतलेल्या सार्‍याला कबुली देणारा रयतेचा कबुलनामा , संमतिपत्र . ३ कबुली लेख . - रा . ३ . ४४ . ( अर . कबूल + कतबा , कतपा = लेख )
०कागद  पु. कबुली लेख . ' हा कबुल कागद लिहून दिल्हा .' - रा . ६ . १८० . ( फा .)

कबूल     

कबूल अपराध अपराध नाहीं केला, तर तो दुप्पट दोषी झाला
जो अपराध करतो त्‍याने जर तो नाकबूल केला तर नाकबुली हा एक आणखी गुन्हा केल्‍यासारखें होते. Afault once denied is twice committed.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP