Dictionaries | References

लोणकडी बात

   
Script: Devanagari
See also:  लोणकडी थाप

लोणकडी बात     

ज्याप्रमाणें लोण्याचें कढविलेलें तूप ताजें असतें त्याप्रमाणें अगदीं नवीन गप्प
थाप
खोटी बातमी. ‘ पण मला आपण आपली तसबीर द्यायची कबूल केली ना ? कां लोणकढी दिलीत ? ’ -फाल्गुनराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP