Dictionaries | References

बात की बात, कुरापत की कुरापत

   
Script: Devanagari

बात की बात, कुरापत की कुरापत     

सहज गोष्ट म्हणूनहि सांगून होते व कलहहि पेटविला जातो. एखादा मनुष्य सहज बोलतां बोलतां तंटा लावून देतो अशाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP