Dictionaries | References

दाळरोटी, सब बात खोटी

   
Script: Devanagari

दाळरोटी, सब बात खोटी     

( हिं. ) जेवणा शिवाय बाकी सर्व गोष्टी व्यर्थ होत. जेवणामध्यें डाळरोटी खाल्यानें जें समाधान मिळतें तें अनेक प्रकारचें अन्न खाल्लयानें मिळत नाहीं. तु०
( हिं. ) दाल भात बिन फीक रसोई.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP