Dictionaries | References

पदरांत घालणे

   
Script: Devanagari
See also:  पदरांत टाकणें , पदरीं घालणे , पदरीं टाकणें

पदरांत घालणे     

स्वाधीन करणें
आश्रयांस देणें. ‘रवि गेल्यावर तो सुत गंगेच्या घातला तिनें पदरीं।’
मोआदि १५-१६.
मुलगी देणें
विवाह संबंध जुळवून मुलगी स्वाधीन करणें.
कबूल करावयास लावणें (चुकी वगैरे).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP