Dictionaries | References

घालणे

   
Script: Devanagari

घालणे

 ना.  ठेवणे , राखणे ( घरात माल );
 ना.  ओतणे , मिसळणे ( दुधात पाणी , रंगात दुसरा रंग );
 ना.  प्रारंभ करणे , सुरू करणे ( क्लासला घातला );
 ना.  टाकणे , फेकणे ( डोक्यात दगड );
 ना.  चढवणे , धारण करणे , परिधान करणे ( बूट , टोपी , अंगठी ).

घालणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  शरीरावर वस्त्र, आभूषण इत्यादी धारण करणे   Ex. समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादी वस्तू दुसर्‍या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे   Ex. त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे   Ex. आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे   Ex. ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
   see : अंथरणे, टाकणे, मिसळणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP