Dictionaries | References ब बाळंतीण बाईचा बळिराणा पदरांत घेणें Script: Devanagari Meaning Related Words बाळंतीण बाईचा बळिराणा पदरांत घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाळंतिणीचा बळीराणा अकराव्या दिवशीं असतो तो जी बाई आपल्या पदरांत घेते तिनें व तिच्या नवर्यानें त्या तांदुळाचा भात खाल्ला म्हणजे त्यांना मुलगा होतो अशी समजूत आहे. ‘ बाळंतिण बाईचा बलिराणा मी आपल्या पदरांत घेतला आहे ’ -कोकि २७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP