Dictionaries | References न नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें Script: Devanagari See also: नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें Meaning Related Words नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्वासोच्छ्वास नाकानें किंवा तोंडानें चालतो. तेव्हां एक तरी उघडें असलेंच पाहिजे मिटलेलें तोंड उघडण्यास नाक दाबलें म्हणजे झालें. यावरुन एखाद्याकडून काम करुन ध्यावयाचें असल्यास त्याची कोठेंतरी कुचंबणा करावी, म्हणजे तो कबूल होतो. वाक्प्रचार पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP