Dictionaries | References अं अंबट तोंड करणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंबट तोंड करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याची एखाद्या गोष्टींत निराशा झाली म्हणजे साहाजिकच त्यास विषाद वाटून त्याच्या चेहर्यावर विषण्णता येते, तेव्हां म्हणतात. यावरुन निराश होणें नाराज होणें चेहरा उतरणें. ‘ महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यकुचाच्या बातम्या.... नोकरशाहीला अंबट तोंड करुन वाचाव्या लागतात. ’ -केसरी २५.३.३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP