Dictionaries | References

छातीचा कोट करणें

   
Script: Devanagari

छातीचा कोट करणें     

मोठ्या शौर्याने एखाद्याचे रक्षण करणें
हिंमत बांधणें
धैर्याने तोंड देणें
पराक्रमाची शर्थ करून एखाद्या संकटास तोंड देणें. -गांगा २५४. ‘बहुता प्रकारे त्‍यास झुंझावयाची गांठ घालितां छातीचा कोट करून चंडोलावर फौजा उडवल्‍या.’ -रा १.२५८. ‘त्‍या तरुण शूर ब्राह्मण कुमाराने छातीचा कोट करून तटाचा रस्‍ता धरला.’
V.S. २.४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP