Dictionaries | References म महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत Script: Devanagari Meaning Related Words महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( ऐति.) महाराष्ट्र हा शिपायांचा मुलूख आहे. या ठिकाणीं शिपायांचा भरणा फार. हें वीरराष्ट्र आहे. " आज देशाच्या रक्षणासाठीं व उद्यां हिंदूंच्या हक्क संरक्षणासाठीं जेवढें प्रचंड हिंदू सैनिकांचे दल खडें असेल तितकें आवश्यक आहे. ‘ महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत ’ ( मुलूख ) असें ऐतिहासिक काळीं इंग्रजासुद्धां सर्वोनीं धन्योद्गार काढल्याचें नमूद आहे. " केसरी २३-१-४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP