Dictionaries | References

सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते

   
Script: Devanagari

सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते     

प्रत्येक सासू ही प्रथमतः सून असतेच व तेव्हां तिला तिच्या सासूनें केलेल्या जाचाची जाणीव असते. पण यावरुन कांहीं ती आपल्या सुनेस जाच केल्याशिवाय राहात नाहीं. ती आपला सासूपणा गाजवतेच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP