Dictionaries | References आ आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी Script: Devanagari Meaning Related Words आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भिकारी मनुष्याची चौपदरी ही त्याची जहागीर व तेथील तो मानकरी. यावरून मानकरी आले, मानकरी आले म्हणून ओरड ऐकून जो पहावयास जावे तो आपल्या समोर भिकारी दिसावा, अशा परिस्थितीत योजतात. चार खुंटांची जहागीर म्हणजे चौपदरी भीक मागावयाची झोळी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP