Dictionaries | References आ आँखे होते चार, दिलमें आया पियार Script: Devanagari Meaning Related Words आँखे होते चार, दिलमें आया पियार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोघांचे मिळून चार डोळे एकत्र होतांच मनांत प्रेम उत्पन्न झाले. प्रथमदर्शन होतां क्षणीच ज्या स्त्रीपुरुषांच्या ठिकाणीं उत्कट प्रेमभावना उत्पन्न होते त्यांच्या बाबतीत योजतात. तारकामैत्री. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP