Dictionaries | References

चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा

   
Script: Devanagari

चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा

   चोरी केलेल्‍या द्रव्यावर फार तर चार दिवस चैन करतां येते. चोरीची संपत्ति कायमची चैन चालण्याइतकी नसते व जारकर्म केले तर ते फार तर आठ दिवस गुप्त राहते. नेहमी बाहेरख्यालीपणा करणाराचा तो लवकरच उघडकीस आल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP