Dictionaries | References

आठवडा

   
Script: Devanagari
See also:  आठली , आठवगिरी , आठवडकरी , आठवडेपाईक , आठवड्या , आठवा , आठवें , आठांगळें , आठांगुळें , आठी

आठवडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आठ दिवसांचा कालावधी   Ex. ह्या कामाला आठवडा पुरणार नाही.
MERO MEMBER COLLECTION:
दिवस
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআট দিন
hinअठवारा
kanಎಂಟನೇ ದಿನ
malഎട്ട്നാള്‍
mniꯅꯨꯃꯤꯠ꯭ꯅꯤꯄꯥꯟꯅꯤ
oriଆଠଦିନ
tamஎட்டு நாட்கள்
telవారంరోజులు
urdاٹھوارا
See : सप्ताह

आठवडा     

 पु. अठवडा पहा . तेथें दिलेल्या व्युत्पत्ती खेरीज पुढील विवेचन पहा . [
अ मध्यें पहा .
नेमाडांत सात या संख्येला हाट म्हणतात . सात दिवसांची मजुरी देतात तिला हाटवडी म्हणतात . हाट = बाजार . बाजाराचे दिवशीं मागील सात दिवसांची मजूरी देतात . बहुधां या हाटवटी शब्दावरुन हाटवडा = आठवडा असा शब्द निघाला असावा .
( राजवाडे मत ) हा शब्द अशिष्ट लोक अठावडा असा उच्चारतात व तोच उच्चार व्युत्पत्तिदृष्ट्या इष्ट आहे . अष्टावर्त ( स्वार्थेक )- अठ्ठावडअ = अठावडा = आठवडा . आठव्या दिवशीं ज्या कालमानांत त्या वाराची आवृत्ति अथवा आवर्त होतो तो आठवडा ; दुधाचा आठवडा = दुग्धस्य अष्ट दिवसावृत्ति . - भाअ १८३२ . ] - डी कौल - पु . ( कों . ) देवाजवळ आठ दिवस गुण मागण्याबद्दलचा प्रश्न ; शकुन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP