Dictionaries | References

अधर्म्याचें अडीच दिवस

   
Script: Devanagari

अधर्म्याचें अडीच दिवस     

कुमार्गानें चालणार्‍या मनुष्याची जरी काहीं दिवस चलती असली तरी ती फार दिवस चालणें शक्य नाहीं. त्याची भरभराट अल्पकालच टिकावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP