Dictionaries | References

अडीच

   
Script: Devanagari
See also:  अडीज

अडीच

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aḍīca or ja a two and a half.

अडीच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  दोन अधिक अर्धा   Ex. माझ्या जवळ अडीच रुपये आहेत
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasڑاے
malരണ്ടും അരയും
mniꯑꯅꯤ꯭ꯃꯈꯥꯏ
urdڈھائی , اڑھائی
 noun  दोन अधिक अर्धा मिळून होणारी संख्या   Ex. पाचातून अडीच गेले तर अडीच उरतात.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 adjective  दोन आणि आर्धा   Ex. दहा वर्षात वस्तूंच्या किंमती अडीच पटीने वाढल्या आहेत.
Wordnet:
kasڈاے
mniꯑꯅꯤꯃꯈꯥꯏ

अडीच

 वि.  
   दोन आणि अर्धा .
   बुध्दिबळाच्या खेळांतील घोड्याची दोन सरळएक आडवें घर अशा प्रकारची चाल . [ सं . अर्धतृतीय ; प्रा . अड्ढाइज्ज ( अडीच ); पं . ढाई ; सिं . - हिं . अढाई ; बं . अडाई ].
०कीं  न. अव . उजळणीचा प्रकार ; शंभरापर्यंत अडचांचा पाढा .
०पेडी   - स्त्री . दोन मोठे व मध्यें एक लहान पेड ठेवून घातलेली वेणी . ही वेणी चांगली रुंद व आंवळ येऊन तिच्या मागील बाजूस पन्हळ पडतो .
वेणी   - स्त्री . दोन मोठे व मध्यें एक लहान पेड ठेवून घातलेली वेणी . ही वेणी चांगली रुंद व आंवळ येऊन तिच्या मागील बाजूस पन्हळ पडतो .
०मासा  पु. ( क . बे . ) श्रावण घेवडा ; हा २॥ महिन्यांनीं तयार होतो . याला अडीच माशाची शेंग असेंहि म्हणतात . [ अडीच + मास = महिना ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP