Dictionaries | References

औस

   
Script: Devanagari

औस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ausa f See अवस.

औस     

१ ( ट्रॉय वजन ) १ / १२ पौंड . २ ( अवार्डुपाईय ); १ / १६ पौंड ; अडीच तोळे . १ औंस = २ जेवणाचे चमचे ( टेबलस्पून ). २ औंस = १ दारूचा पेला ( वाहन ग्लास ). ( इं .)
 स्त्री. 
 स्त्री. अमावास्या . [ अमावास्या ; अमावसी ]. अवसेस पुनवेस येणें , औसेस पुनवेस येणें , घडणें - केव्हांतरी प्रसंगवशात येणें - घडणें ; एखाद्या वेळीं , अधूनमधून येणें ; अनिश्चितपणें येणें ; अवसेपुनवेला येणें .
रात्रीचा - मध्यरात्रीचा पूर्वीचा भाग . न म्हणे अवसीं पाहाटीं । - ज्ञा १३ . २९ .
पहाट ; उष : काल ; अरुणोदय . नेहमीं सप्तमींत प्रयोग . अवसपहाट असा सामासिक शब्द रुढ आहे . ( क्रि० करणें ). अवशी पहा . [ सं . उषसि ; प्रा . आओस = प्रदोषसमय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP