Dictionaries | References

घाय

   
Script: Devanagari

घाय     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आंगाचेर कसलेय आवत वा धारीचें कितेय ओडून जाल्लो कातरो   Ex. रामाच्या हाताक घाय जाला
HYPONYMY:
दंश
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जखम घावो
Wordnet:
asmঘাঁ
bdगाराय
kanಗಾಯ
kasزَخٕم
malമുറിവ്‌
panਜ਼ਖਮ
sanव्रणः
urdگھاؤ , زخم
noun  आपटून जाल्ली दुखी   Ex. निसरून पडिल्ल्यान मोहनाच्या पांयाक घाय जालो
HYPONYMY:
आपटप
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जखम घाव
Wordnet:
kasلَگُن
telగాయం
urdچوٹ , ضرب
See : घावो

घाय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hurry, haste &c. घायभर A good slash, cut, or blow. घायावर घाय घालणें To squeeze a sore; to throw salt upon a wound &c. घायास येणें To fall into circumstances of peril, harm, or loss gen.

घाय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A wound; a cut or stroke with a weapon or a tool.
घायावर घाय घालणें   To squeeze a sore; to throw salt upon a wound &c.

घाय     

 स्त्री. त्वरा ; जलदी ; घाई . ( प्र . ) घाई पहा . [ घाई ] सामाशब्द -
 पु. १ जखम . डोळां हरळ न विरे । घायीं कोत न जिरे । - ज्ञा १३ . ५३८ . - एरुस्व १२ . २२ २ शस्त्राचा वार , घाव , आघात . दु : खशोकांच्या घाई । मारिलियाची सेचि नाहीं । - ज्ञा ७ . १०७ . - र ५८ . [ सं . घात = प्रहार ; प्रा . घाय ; का . हिं . गु . घाय ] ( वाप्र . ) घायावर घाय घालणें - पहिल्या जखमे वरच दुसरा घाव घालणें ; जखमेवर मीठ टाकणें ; दु : खावर डागण्या देणें ; मेलेल्यास मारणें घायास येणें - अक्रि . संकटाच्या , नुकसानीच्या , दु : खाच्या परिस्थितींत पडणें , सांपडणें . सामाशब्द -
०कूत   स्त्रीन , १ मोठी धांदल ; उतावेळपणा ; लावलेली निकड , तगादा , नेट , आग्रह . ( क्रि० लावणें ; देणें ; करणें ; मांडणें ). ३ ताप येण्यापूर्वी होणारी तगमग , काहिली , अस्वस्थता . ( क्रि० येणें ). ४ खानविण्याची अनिवार प्रवृत्ति , अतिशय कंडू ; खाजेची इसळी . ( क्रि० येणें ). [ घाय = घाई + कुथणें किंवा आकृत ]
०कटर   कटार खेंटर - वि . ( राजा . ) कोडगा ; निगरगट्ट ; लातबुक्या ; लातखाऊ ; निसूक ; कितीहि मारलें किंवा रागावून बोललें तरी न सुधारणारा . [ घाय + कट्टर ? ]
०कुठार   कुठार खोर - वि . थोडीशी इजा झाली असतां मोठयानें ओरडून फार इजा झाली आहे असें भासविणारा ; कांघायखोर ; कांघावखोर . [ घाय + कुठार ]
०कुतीस   अक्रि . उतावळेपणाची , घाई करण्याची , लहर येणें ; अतिशय घाईला , अडीच कांडयावर येणें .
येणें   अक्रि . उतावळेपणाची , घाई करण्याची , लहर येणें ; अतिशय घाईला , अडीच कांडयावर येणें .
०तेल  न. बिबा , राळ , आंबेहळद , गंधक , मोरचूत , रुईचें पान इ० तेलांत मिसळून खरूज इ० कांस लावण्याकरितां केलेलें मलम ; यास भडकतेल असेंहि म्हणतात . घायभर - पु . चांगला प्रहार ; सपाटून लागलेला वार .
०कुतेपणा  पु. ( मनाची ) दम न निघण्यासारखी अवस्था ; अस्वस्थता ; उतावळेपणा ; घायकूत करण्याचा स्वभाव . त्याचा उतावळेपणा , घायकुतेपणा , प्रेमळपणा व रागीटपणा हे सर्व गुण अतिरेकामुळें हास्यास्पद होतात . - सुदे १५१ . घायकुत्या - वि . घायकूत करण्याचा स्वभाव ज्याचा आहे असा ; घाई करण्याचा , उतावळेपणाचा स्वभाव ज्याचा तो ; हुलहुल्या ; स्वत : घायकूत करणारा किंवा दुसर्‍याला घायकूत करावयाला लावणारा . परंतु बळवंतराव घायकुत्या माणूस नव्हता . - भयंकरदिव्य . घायकोत - स्त्री . ( माण . ) घायकूत पहा .
०वट   १ न . जखम ; व्रण ; घाव ; - वि . घायाळ ; जखमी झालेला . अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडलों कीं । - एभा २२ . ६२५ . अल्प घायवट उरलें । - कृमुरा २३ . ६३ . [ घाय + वट + प्रत्यय ]
०वटणें   अक्रि . १ घाव लागून जखम होऊन जर्जर होणें ; घायाळ होणें . २ ( ल . ) मनाला अतिशय अस्वस्थता वाटणें ; कसेसेंच वाटणें ; आजारी असणें , होणें .
०वटा  पु. १ घाव ; तडाखा ; प्रहार ; २ जखम ; व्रण . ३ अतिशय शीण .
०वारा   वारें - पु . न . १ जखम ; व्रण ; शस्त्राचा वार . २ घाव लागण्याची किंवा घाव लागून व्याकुळ झाल्यामुळें उत्पन्न होणारी भीति . वीरीं घेतलें घायवारें । म्हणती पळा रे पळा रे । - एरुस्व १२ . १९ . - भाए १५६ . - कथा ६ . १६ . ५५ . [ घाय + वारा ]

घाय     

घायावर घयि घालणें
घायावर लिंबू पिळणें
दुःखावर डागण्या देणें
एका जखमेवर दुसरी जखम होणें
आधीच दुःखी असलेल्‍या मनुष्‍यास अधिक गांजणें, छळणें. (गु.) घानीउपर नामक छाटवुं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP