Dictionaries | References

ओला

   
Script: Devanagari

ओला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  आसमान से गिरने वाला बर्फ का टुकड़ा   Ex. बारिश के साथ-साथ ओले भी पड़ रहे हैं ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घनोपल बिनौरी बनौरी करका धारांकुर बीजोदक पादचत्वर पुंजिक तोयडिंब तोयडिम्ब पयोघन मेघास्थि
Wordnet:
asmশিল
bdसार अन्थाय
gujકરા
kanಆಲಿಕಲ್ಲು
kasڈوٹھ
kokगारो
malആലിപ്പഴം
mniꯂꯦꯟ
nepपीस
oriକୁଆପଥର
panਗੜੇ
sanकरका
tamஆலங்கட்டி
telవడగండ్లు
urdاولا , ژالہ , بنوری
noun  शक्कर,मिश्री आदि का लड्डू   Ex. श्यामा ओले खा रही है ।
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benওলা
kokओला
malഒല
oriଚିନିଲଡ଼ୁ
urdاولا
adjective  ओले के समान ठंडा   Ex. फ्रिज में रखने के कारण यह वस्तु ओली हो गई है ।
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmহিমশীতল
bdअखा अन्थायबादि
benকরকা
kanಆಣೆ ಕಲ್ಲಾಗು
kasیَکھ ہیوٗ
kokकर्‍या भशेनचें
nepअसिना
oriବରଫ ଗୋଲା
panਠੰਡਾ
tamமிக குளிர்ந்த
telమిక్కిలి చల్లని
urdاولا , یخ بستہ

ओला     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  साकर, खडीसाकर, बी हांचो लाडू   Ex. श्यामा ओला खाता
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benওলা
malഒല
oriଚିନିଲଡ଼ୁ
urdاولا

ओला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. ओले जाळणें To burn even the green, i.e. to tyrannize exceedingly. Luke xxiii. 31.

ओला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Wet. Fresh, fruitful, profitable (opp. कोरडा Fruitless, vain). Having property or substance.
ओलें कोरडें पाहणें   To be dainty and nice (in eating).

ओला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आर्द्र

ओला     

वि.  १ भिजलेला ; न वाळलेला ; कोरडा याच्या उलट . २ ताजा ; हिरवा ; न सुकलेला ; ' पान ओलें आहे तोंच रस काढा .' ३ ( ल ) फलदायक ( कोरडा = फल रहित याच्या उलट )' लाभदायक ; किफायतशीर ; उप्तादक . ' हा व्यापार पहिल्यासारखा आतां ओला राहिला नाही .' ४ भरभक्कम ; भरगच्च ; भरगच्च ; पुष्कळ दळ , गर असलेलें ; रसाळ ; रसभरित . ५ पैकेवाला ; मालमत्ता असलेला . ' रामचंद्रपंत दिसतो भिकार्‍यासारखा पण तो आंतून ओला आहे हो !' ( ओल ) म्ह० हात ओला तर मैत्र भला = जोपर्यंत कांही लभ्यांश आहे तोपर्यंत मित्राची मैत्री टिकटे . ओलें कोरडें पहाणें -( खाण्यामध्यें ) चव घेत , चाखतमाखत बसणें ; चोखदळपणा करणें . ओलें जाळणें - १ हिरवें , कच्चें ( जिवंत ) जाळणें . २ ( ल .) फार , जुलुम करणें .
०इसप   इसपाची एक जातज्यांतुन सारखें पाणी गळतें असे .
०कचकचीत वि.  अतिशय भिजलेला ; ओला चिंब .
०गोळा  पु. ( ल .) मठ्ठ ; मदृड ; फार कच्चा ; अडाणी .
०चिंब   तिंब वि . अतिशय ओला ; थबथबाणारा ; ओला कचकचीत .
०दंड  पु. १ पाण्याचा सतत वाहणारा पाट . २ ( ल .) सतत वर्षभर असणारा बाग , आगर , ' त्याचे घरीं ओला दंड आहे .'
०दुक   का ) - पु . अतिशय पावसानें पिकाची हानि झाल्यामुळें पडलेला दुष्काळ .
  का ) - पु . अतिशय पावसानें पिकाची हानि झाल्यामुळें पडलेला दुष्काळ .
०देंठ  पु. हिरवें रोपटें किंवा दांडा ; कोंवळें गवत ; किंवा एखाद्या धान्याचें पीक .
०नायटा   पु वाहणारा व चरत जाणारा नायटा ; गजकर्ण .
०मसाला   पु रोज तयार करावयाचा मसाला ; विशेषत ; मांसान्नांत हा वापरतात . त्याचें मिश्रण असें ; - कांदे १० तोळे , लसून , आलें प्रत्येकीं अडीच तोळे , सुकी मिरची १ तोळा , अर्धें लिंबू व अडीच तोळे कोथिंबीर . - गृशि २ . ५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP