Dictionaries | References

उळ

   
Script: Devanagari
See also:  उल

उळ

  पु. ( कों . कुलाबा . ) कांदा ; पाती असलेला ओला कांदा ( अव . ) उली . [ का . उळ्ळि = कांदा , लसूण वगैरे ]
  न. फूल . उठणें कीं पडणें । कुचभाराचें कोण जाणेंफांकणें कीं सुकणें । जाउळा ( जातीपुष्प ) चें ॥ - अमृ ४ . ८ . [ सं . पुष्प - फुल्ल - उल्ल - उळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP