Dictionaries | References

उळगी

   
Script: Devanagari
See also:  उळगाऊ , उळिगी

उळगी     

 स्त्री. 
वि.  उळिगाकरितां योग्य ; अहेर किंवा इतर देणगी देण्यासाराखें ( वस्त्र वगैरे ). [ का . उळ = उंची वस्त्र ]
एखाद्या कामाचें ओझें , भार ; एखाद्याचे उपकार फेडण्याचें ओझें .
बिगार . तरी कर्मप्रवृत्तीही लागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥ - ज्ञा १८ . ४५८ . [ का . ऊळिग = सेवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP