Dictionaries | References उ उळिग Script: Devanagari See also: उळीग Meaning Related Words उळिग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भोंवरा . आठहि पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥ - ज्ञा १७ . २०२ . [ का . उळ्ळु = वाटोळें फिरणें , गुंडाळणें ] स्त्री. सेवा ; चाकरी . उळगी पहा . उळिग मी करीन । आंघोळीचें ॥ - ज्ञा १३ . ४१९ .काम ; व्यवसाय ; धंदा . चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगे ॥ - ज्ञा १८ . ८१७ .बिगार ; पडलेलें काम .उपकाराचें ओझें . ( क्रि० वारणें ). तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगी । लोकुचि आथी ॥ - ज्ञा १८ . ४५८ .( चि . ) सण ; श्राद्धपक्ष इ० नैमित्तिक विशेष . [ का . ऊळिग = सेवा , चाकरी , काम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP