-
वि. १ घोर ; भयंकर ( युद्ध इ० ). चैद्य मीनले सन्नद्ध । होईल युद्ध दारुण । - एरुस्व ५ . ३७ २ कठोर ; मर्मभेदी ; रागाचे ( भाषण . ) ३ क्रूर ; हिंस्त्र ; रानवट ( मनुष्य ). ४ जालीम ; जबरदस्त ; कडक .( सामा . ) भयंकर ; कठिण ; दुःसह . आले तुज जवळि मरण । यम गांजितिल दारुण । [ सं . ]
-
Ferocious, truculent, savage: horrible, fearful, dreadful: harsh, violent, furious;--used of men, battles, speech, diseases, measures, treatment. Ex. आलें तुजजवळि मरण ॥ यम गांजितिल दा0 ॥.
-
दारुण n. कश्यप एवं अरिष्ट का पुत्र ।
-
दारुण [dāruṇa] a [दॄ-णिच्-उनन् [Uṇ.3.53] ]
Site Search
Input language: